बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपला आगामी चित्रपट आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.



सध्या आलियाचे काही नवे फोटो चर्चेत आहेत.



आलिया या फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.



आलिया भट्टचा काळ्या रंगाचा ड्रेस समोरून लहान आहे पण ती बाजूंनी गाऊनसारखी लांब आहे.



आलियाने ब्लॅक हिल्स कॅरी केली आहेत.



काळ्या शोल्डर लेस ड्रेसमध्ये आलिया भट्ट खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाने कमीत कमी मेकअप केला आहे.