बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते कमी वेळात अनन्याने बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. अनन्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत अनन्याचे हे फोटोवर नेटकरी फिदा झालेत. अनन्या पांडे बोल्ट अवतारामुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे हिने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.. अनन्या पांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते