नववर्षानिमित्त देशभरात पहिल्या दिवशी मंदिरात भक्तांनी केली गर्दी प्रत्येक जण नववर्ष चांगल्यारित्या साजर करत असतो कोणी मुंबईदर्शन घेत असत तर कोणी महाराष्ट्र दर्शन आज नववर्षानिमित्त पहिल्या दिवशी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गर्दी पाहायला मिळाली भाविकांनी दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांग लावली होती हे नवीन वर्ष सर्वाना सुखी, समाधानी, यशस्वी जाण्यासाठी प्रार्थना देखील करताना दिसत होत