महाराष्ट्रात सर्वाधिक एफडीआय आकर्षित.

2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक.

महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर

डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केली आकडेवारी.

आकडेवारीनुसार, ₹36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे.



गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे.

एप्रिल ते सप्टेंबर २०२३ एकत्रित विचार केल्यास 1 लाख 84 हजार कोटींचा एफडीआय महाराष्ट्रात आला.

एप्रिल 2021-मार्च 22 मध्ये हेच प्रमाण 1,14,964

सगळ्यात कमी परकीय गुंतवणूक ही बंगाल मध्ये करण्यात आली आहे.