एमिटी युनिव्हर्सिटी मुंबईचा वार्षिक महोत्सव  एमीनोवा 2022 नुकताच पार पडला.
ABP Majha

पंजाबी गायक दलेर मेहंदी, अभिनेता यशपाल शर्मा, इंडियाज बेस्ट डान्सर फेम अदनान खान सहीत अनेक कलाकार महोत्सवात सहभागी झाले.

कोरोनाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा हा महोत्सव होत होता.  ‘एमीनोवा 2022’ ची थीम होती रिवाईंड, रिलीव्ह, रिव्हाई्ह. सुमारे पाच हजार विद्यार्थी  एमीनोवात सहभागी झाले.

गेली दोन वर्षे विद्यार्थी कॉलेज कॅम्पसला मुकले होते. आता ऑफलाईन कॉलेज सुरु झालेत. आपली कलाकुसर दाखवण्याची संघीत या विद्यार्थ्यांना या महोत्सवात मिळाली.

डान्स, फॅशन शो, गाणं, क्राईम इनवेस्टीगेशन, अशा विविध प्रकारच्या 25 स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी आपली चूकूण दाखवली.

ABP Majha

ABP Majha

डान्स स्पर्धेचा जज होता इंडियाज बेस्ट डान्सर फेम अदनान.

अभिनेता यशपाल शर्मानं आपल्या अभिनय कार्यकिर्दीतले भन्नाट किस्से सांगितले.

पण माहौल बनवला तो पंजाबी गायक दलेर मेहंदीने. भरगच्च भरलेल्या ऑडीटोरीयमला दलेरने थिरकायला भाग पाडलं.