पाटणे फॉरेस्ट रेंज हे कोल्हापुरातील जंगल आहे.

हिमालयीन ब्लॅक लोअर्ड टिक IUCN Status - Least Concerned

Ahaetulla Nasuta- हरणटोळ. हा पाटणे येथील जंगलात पहायला मिळतोय.

व्हर्नल हँगिंग पॅरट- पोपट
IUCN Status - Least Concerned

नाव- क्रेस्टेड सरपेंट इगल
IUCN Status - Least Concerned

इंडियन एलिफंट
IUCN Status -Endangered

हा परिसर हा 14549.86 हेक्टरचा आहे.

पाटने रेंज फॉरेस्ट जैवविविधतेने संपन्न आहे.