अभिनेता अल्लू अर्जुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमीच विशेष पसंती मिळते. अल्लू अर्जुननं पुष्पा चित्रपटासाठी 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते. अल्लू अर्जुनच्या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे. अल्लू अर्जुनकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या व्हॅनिटीची किंमत 8 कोटी रूपये आहे. अल्लू अर्जुनकडे लग्झरी कार्सचं कलेक्शन देखील आहे. Hummer H2, रेंज रोव्हर वोग, वॉल्वो XC90 T8 या गाड्या आहेत. कार्सबरोबरच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. प्रायव्हेट जेटमधून फिरतानाचे फोटो अल्लू अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो.