अभिनेत्री तमन्ना भाटियाचा स्टायलिश अंदाज अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत आ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (Photo:@tamannaahspeaks/IG)