दारूचे दुकान उघडण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत.

सामान्य नियमानुसार या व्यवसायासाठी परवाना आवश्यक असतो.

दारूचा व्यवसाय करण्यासाठी अर्ज करावा लागतो.

हा अर्ज वेबसाईट किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो.

दुकानाच्या परवान्यासाठीचा अर्ज तुम्ही कधीही करू शकत नाहीत

या व्यवसायासाठी शासनाकडून नियमितपणे जाहिराती दिल्या जातात.

त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.

या अर्जामध्ये कागदपत्रांची माहिती आणि सर्वसाधारण माहिती भरावी लागते.

दारूच्या दुकानासाठी वेग वेगळ्या प्रकारचे परवाने मिळतात.

यात देशी दारू, इंग्रजी दारू आदींचे परवाने उपलब्ध असतात.