1.43 कोटींची BMW M4 भारतात लाँच झाली आहे.

BMW M4 ची रचना अतिशय आकर्षक आहे.



या कारमध्ये तुम्हाला थ्री-जोन ऑटोमॅटिक क्लायमेट कन्ट्रोल, एम्बिएन्ट लाईट, एलईडी इंटरनल लाईट अरेंजमेंट मिळत आहे.



BMW M4 लेसरलाइटसह एलईडी हेडलाइट्स आहेत.

ही कार स्कायस्क्रॅपर ग्रे, पोर्टिमाओ ब्लू, ब्लॅक सॅफायर, साओ पाउलो यलो, टोरंटो रेड आणि अल्पाइन व्हाइट नॉन-मेटलिक रंगात उपलब्ध आहे

दिल्ली एक्स शो रूमध्ये BMW M4 ची किंमत 143,90,000 इतकी आहे.



3.5 सेकंदात 100 किमीचा वेग गाठण्यास सक्षम आहे.



या कारमध्ये तुम्हाला एम 4 कॉम्पिटिशन एक्सड्राईव्हमध्ये 3.0 लीटर, ट्विन- टर्बो, स्टेट- सिक्स इंजिन मिळत आहे.