मुंबईनं कृणाल पांड्या रिलीज केलंय. ऑक्शनमध्ये त्याच्यावरही बोली लागणार आहे.

ईशान किशनला मुंबईच्या संघानं रिटेन केलं नाही. मेगा ऑक्शमध्ये तो महागडा खेळाडू ठरू शकतो.



मुंबईच तडाखेबाज फलंदाज हार्दिक पांड्याला मुंबईनं रिलीज केलंय. यंदाच्या हंगामात तो गुजरातंचं कर्णधारपद संभळणार आहे.

शुभमन गिलला कोलकातानं रिटेन केलं होतं. परंतु, मेगा ऑक्शनपूर्वी गुजरातच्या संघानं त्याला साइन केलंय.



श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सनं रिलीज केलंय. तो काही काळ संघाचा कर्णधारही होता.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला संघानं रिलीज केलंय.



युझवेंद्र चहलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रिलीज केलंय. त्यानं 113 सामन्यात 139 विकेट घेतल्या आहेत.