राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 5, 455 नव्या रुग्णांची भर गुरुवारच्या तुलनेत आज रुग्णसंख्या 793 ने कमी तर 63 रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद तब्बल 14 हजार 635 जण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद रुग्णसंख्या कमी होत असली तरी WHO चं काळजी घेण्याचं आवाहन