बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. सध्या सोनाक्षी तिच्या आगामी 'डबल एक्सल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोनाली दररोज नवीन फोटोशूट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सोनाश्री फ्लोरल प्रिंटेड आउटफिट घातलेली दिसत आहे. सोनाक्षीने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, फ्लॉवर सुद्धा पॉवर. सोनाश्रीची प्रत्येक शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडते. चाहत्यांनी देखील सोनाक्षीचे हे फोटो शेअर केले आहेत.