अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये सोनाक्षीचं घायाळ करणारं सौंदर्य पाहायला मिळत आहे. सोनाक्षी या फोटोंमध्ये रेड कलरच्या थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. सोनाक्षीचा या स्टायलिश अंदाजाने चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्री सोनाक्षी तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ट्रेडिशनल असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये सोनाक्षी तितकीचं ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोनाक्षी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. सोनाक्षी सिन्हाचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.