अलाया फर्नीचरवालाचा स्टायलिश अंदाज

प्रत्येक लूकमध्ये अलाया सुंदर दिसते

अलायाचा नवीन लूक

चाहत्यांना अलायाचे फोटो पसंत पडत आहेत.

अलायाच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव

अलाया सोशल मीडियावर सक्रीय असते

अलाया प्रत्येक आउटफिट्समध्ये स्टायलिश दिसते..

अलायाच्या अदांवर चाहते फिदा झालेत.

अलायाने जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय

अलायाने अल्पवधीतच नाव कमावलेय.