महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.



बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.



राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे.



निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती



निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती



नागपूर विभागात एकूण एक लाख 60 हजार 28 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.



यातील एक लाख 59 हजार 106 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.



यातील 1 लाख 53 हजार 584 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी 96.52 इतकी आहे.



जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे.