काँग्रेस हावेत राहणारा पक्ष आहे ते जोपर्यंत जमिनीवरून काम करणार नाही तोपर्यंत त्यांचे असेच हाल होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे रात्र आणि दिवस प्रचार करणारे संजय राऊत यांनी देखील आत्मचिंतन केले पाहिजे. आम्हाला विश्वास आहे, भविष्यात महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पायगुण भारतीय जनता पक्षाला लकी ठरला आहे आज चार राज्यांमध्ये भाजपची सरशी होताना दिसत आहे अजित पवारांच्या नेतृत्वात देखील आपल्याला भविष्यात महाराष्ट्रात वेगळे वातावरण दिसेल. शरद पवार जे बोलतात नेहमी त्याच्या उलटे होते शरद पवार मोठे नेते आहे. त्यांचा संसदीय अभ्यास जास्त आहे आम्हाला विश्वास आहे, भविष्यात महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल.