आपला 'स्पायडी' म्हणजेच स्पायडरमॅन 'हल्क' सोबत प्रसाद वाटपाचं नियोजन करताना.. (Photo credit : Instagram/@sahixd) 'डेडपूल' आणि 'जोकर' मंदिरातील फारश्या चकचकीत करताना! 'सुपरमॅन' झेंडूची फुल सजावटीसाठी घेऊन जाताना! काडकाच्या थंडीत स्टार वॉर्स च्या 'योडा' सोबत 'डार्थ वाडार' शेकोटी पेटवून उब घेताना 'कप्तान जॅक्स स्पॅरो' 'वंडर वूमन' सोबत अयोध्या दिवे- पणत्या लावून उजळून सोडताना! 'गृट' आणि 'थॅनोस' रामललाचं दर्शन घेयला येणाऱ्या भक्तांसाठी प्रसाद तयार करताना.. (Photo credit : Instagram/@sahixd) 'लोकी'च्या हार्मोनियम ला 'थॉर'ची तबल्याची साथ! रंगवला भजनाचा माहोल 'डॉक्टर स्ट्रेंज' प्रसाद वाटपाची तयारी करताना टीम 'हॅरी पॉटर' अयोध्येत सेल्फी घेताना! आयर्नमॅन सोबत बॅटमॅनचा झाडू घेऊन मंदिरांच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग! साहिद या कलाकाराने AI च्या माध्यमातून 'सुपरहिरोज्' ना अयोध्येत एकत्र आणलं आहे. (Photo credit : Instagram/@sahixd)