Image Source: photo credit : freepik

आंबा (Mango) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

Image Source: photo credit : freepik

कारण आंबा हे सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे.

Image Source: photo credit : freepik

आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात.

Image Source: photo credit : freepik

सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे.

Image Source: photo credit : freepik

विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे.

Image Source: photo credit : freepik

दरम्यान, देशात सर्वात जास्त आंब्याच उत्पादन कोणत्या राज्यात होतं?

Image Source: photo credit : freepik

जाणून घेऊयात आंबा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्य कोणती?



Image Source: photo credit : freepik

उत्तर प्रदेश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर

Image Source: photo credit : freepik

आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर

Image Source: photo credit : freepik

बिहार तिसऱ्या क्रमांकावर

Image Source: photo credit : freepik

कर्नाटक चौथ्या क्रमांकावर

Image Source: photo credit : freepik

तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी

Image Source: photo credit : freepik

महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.

Image Source: photo credit : freepik

कोकण विभागा आंबा उत्पादनात आघाडीवर आहे.