तेथील ताजे स्ट्रॉबेरी खान्यासाठी येतात.
abp live

तेथील ताजे स्ट्रॉबेरी खान्यासाठी येतात.

Image Source: pinterest
महाबळेश्वर हे ठिकाण फारसे थंड नाही आहे.
abp live

महाबळेश्वर हे ठिकाण फारसे थंड नाही आहे.

Image Source: pinterest
पण तेथील माती उत्तम आहे. जमीन खुप सुपीक आहे.
abp live

पण तेथील माती उत्तम आहे. जमीन खुप सुपीक आहे.

Image Source: pinterest
महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड ही इ.स 1884 मध्ये सुरू करण्यात आलं होतं.
abp live

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड ही इ.स 1884 मध्ये सुरू करण्यात आलं होतं.

Image Source: pinterest
abp live

ब्रिटीश माणसाने एस.एस स्मिथ यांनी पहिली स्ट्रॉबेरीची लागवड केली होती.

Image Source: pinterest
abp live

त्यानंतर अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती करण्यास सुरूवात झाली.

Image Source: pinterest
abp live

त्यानंतर अनेक ब्रिटीश लोक हे महाबळेश्वरमध्ये राहण्यास आले.

Image Source: pinterest
abp live

त्यावेळी तेथील स्थानिक त्यांच्यासाठी तेथे स्ट्रॉबेरीची शेती करुन देत असे.

Image Source: pinterest
abp live

त्यानंतर तेथे तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय झाला.

Image Source: pinterest
abp live

आज तेथे दरवर्षी प्रामुख्याने 22 टनपेक्षा जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते.

Image Source: pinterest
abp live

आज तेथे दरवर्षी प्रामुख्याने 22 टनपेक्षा जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते.

Image Source: pinterest
abp live

अशाप्रकारे आज भारतामध्ये 85 टक्के स्ट्रॉबेरीचा पुरवठी केला जातो.

Image Source: pinterest
abp live

यामुळे भारताचे स्ट्रॉबेरी कॅपिटल महाबळेश्वर म्हणले जाते.

Image Source: pinterest
abp live

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest