बहुतांश विहिरी गोलाकार असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

विहिरी चौकोनी किंवा त्रिकोणी आकाराच्या नसतात.

Image Source: Pinterest

यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहे.

Image Source: Pinterest

भारत कृषीप्रधान देश असल्याने शेती विहिरीवर अवलंबून आहे.

Image Source: Pinterest

विहीर चौकोनी किंवा त्रिकोणी आकाराची बनवल्या तर त्या जास्त काळ टिकणार नाही.

Image Source: Pinterest

पाण्याला दाब असल्याने त्यांच्या कोपर्‍याला तडे पडू शकतात.

Image Source: Pinterest

गोलाकार विहिरी सर्व बाजूने समान असते.

Image Source: Pinterest

त्यामुळे पाण्याचा दाब समान राहतो आणि या विहिरी अनेक वर्षानुवर्षे टिकतात.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest