सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे.
abp live

सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे.

Published by: जयदीप मेढे
देवगडचा आंबा आपल्या सर्वांनाच खुप आवडतो.
abp live

देवगडचा आंबा आपल्या सर्वांनाच खुप आवडतो.

Published by: जयदीप मेढे
पण सध्या बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून  वेगळाच आंबा दिला जातो.
abp live

पण सध्या बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून वेगळाच आंबा दिला जातो.

Published by: जयदीप मेढे
तर original आंबा आणि  fake आंबा कसा ओळखायचा चला तर जाणून घेऊ.
abp live

तर original आंबा आणि fake आंबा कसा ओळखायचा चला तर जाणून घेऊ.

Published by: जयदीप मेढे
abp live

रंग

देवगडच्या हापूस आंब्याचा रंग सोनेरी पिवळा असतो. त्यावर हिरवट छटा असल्यास, तो आंबा अजून पूर्णपणे पिकलेला नाही, असे समजावे.

Published by: जयदीप मेढे
abp live

आकार

देवगडचा हापूस आंबा मध्यम आकाराचा असतो. त्याचा आकार अंडाकृती किंवा किंचित लंबवर्तुळाकार असतो.

Published by: जयदीप मेढे
abp live

वास

देवगडच्या हापूस आंब्याला एक विशिष्ट सुगंध असतो. तो सुगंध गोड आणि मनमोहक असतो.

Published by: जयदीप मेढे
abp live

साल

देवगडच्या हापूस आंब्याची साल पातळ आणि मऊ असते.

Published by: जयदीप मेढे
abp live

चव

देवगडच्या हापूस आंब्याची चव गोड आणि आंबट असते.

Published by: जयदीप मेढे
abp live

वजन

देवगडच्या हापूस आंब्याचे वजन साधारणपणे 200 ते 300 ग्रॅम असते.

Published by: जयदीप मेढे
abp live

किंमत

देवगडच्या हापूस आंब्याची किंमत इतर आंब्यांपेक्षा जास्त असते.

Published by: जयदीप मेढे
abp live

यासर्व गोष्टी पडताळून मगच देवगडचा हापूस आंबा खरेदी करा. आणि आपल्या ओळखीच्या विक्रेत्याकडून खरेदी करा म्हणजे तुम्हाला फसवले जाणार नाही.

Published by: जयदीप मेढे