शेतकऱ्यांकडे शेती सोडून अनेक पर्याय आहेत, ( Image Credit- Unsplash/Pexels )



भारतात शेतकरी पशुपालनातून चांगला पैसा कमावतात, ( Image Credit- Unsplash/Pexels )



अशात पशुपालन करणाऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवते, ( Image Credit- Unsplash/Pexels )



या योजनांचा फायदा घेत शेतकरी डेअरीच्या व्यवसायातून लाखो रुपये कमवू शकतात, ( Image Credit- Unsplash/Pexels )



डेअरी फार्मसाठी सरकारतर्फे अनुदान देखील मिळते, ( Image Credit- Unsplash/Pexels )



यासाठी बँक कृषी क्षेत्राला चालना देत असून डेअरी फार्मसाठी कर्ज उपलब्ध करुन देत आहे, ( Image Credit- Unsplash/Pexels )



डेअरी प्लांटची खास गोष्ट अशी की दूधापासून जनावरांच्या शेणापर्यंत सर्व बाजारात विकलं जातं, ( Image Credit- Unsplash/Pexels )



सेंद्रीय खत बनवण्यासाठी शेणाचा वापर केला जातो, ( Image Credit- Unsplash/Pexels )



तसेच दूधापासून अनेक उत्पादनं बनवली जातात, ( Image Credit- Unsplash/Pexels )



दूधापासून पनीर, दही, तूप, खवा सारखे पदार्थ बनवले जातात. ( Image Credit- Unsplash/Pexels )