कमी पावसामुळं नर्सरी चालक संकटात पाऊस नसल्यामुळं नर्सरीला टँकरने पाणी देण्याची वेळ सोलापुरातील नर्सरी चालक संकटात पाऊस नसल्यानं रोपांची संख्या घटली पाऊस नसल्यानं आंबा, सीताफळ, जांभूळ पेरुची रोपं उध्वस्त पाऊस नसल्याने नर्सरी चालकांचे मोठे नुकसान होत आहे यंदाच्या वर्षी रोपांचा खर्चही निघणे अवघड पाऊस नसल्यानं विहिरींनी तळ गाठला, शेतकरी चिंतेत कमी पावसाचा शेतकऱ्यांनाही फटका