अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फोटोजमुळे कायम चर्चेत

सोशल मीडियावर हटके स्टाईलमध्ये फोटो करते पोस्ट

उर्फीचे हटके स्टाईल्समधील कपडे कायम व्हायरल होतात.

तिच्या या फोटोंवर चाहतेही सलाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात

तिचे सोशल मीडियावर चाहतेही दिवसेंदिवस वाढत आहेत.

तिने आताही एक नवं फोटोशूट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी तिने आरशावर बसून हटके फोटोज पोस्ट केले होते.

हे फोटोही भयानक व्हायरल झाले होते.

आता तिने एका हिरेजडीत ड्रेसमध्ये व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यामध्ये तिने एका कोटच्या आत अगदी चमकदार हिरेजडीत कपडे घातले आहेत.