येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार



कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज



मुंबईसह परिसरात जरी पाऊस पडत असला तरी राज्याच्या इतर भागात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम



खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत



येत्या 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता



पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे



कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता



पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे



शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.



आजपासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची शक्यता