जर्सी सिनेमातील अभिनेत्री मृणाल सोशल मीडियावर तुफान सक्रिय

लवकरच सिनेमा येणार असून त्यापूर्वी मृणाल कमाल अॅक्टिव्ह

मृणालने आजही सुंदर वनपिसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

मागील काही दिवस सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये मृणाल करते फोटोशूट

जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर

सिनेमा 14 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार

मृणाल जर्सीचं प्रमोशन देखील जोरदार करत आहे.

जर्सी सिनेमासाठी मृणालचे चाहतेही उत्सुक

मृणालता फॅशन सेन्सही हटके

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस