भारताचा अव्वल फलंदाज विराट जीममध्ये घाळतोय घाम



आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने विराट करतो सराव



विराट कायमच फिटनेसवर देतो लक्ष



विराट कुटुंबासोबतही घालवतो तितकाच वेळ



संघातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक



सध्या आरसीबीकडून विराट मैदानात



आरसीबीला यंदा जिंकवण्यासाठी विराट घेतोय मेहनत



विराटचा मागील काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म



काही महिन्यांपूर्वीच विराटने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं.



विराटने त्याआधी टी20 संघाचं कर्णधारपदही सोडलं होतं.