टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री सुरभी चंदना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत



'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे



सुरभी तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.



नुकतंच सुरभिने तिच्या ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.



नागिनमध्ये दिसणारी अभिनेत्री सुरभी चंदना सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह



फोटोंमध्ये सुरभीने वन पिस आऊटफिट परिधान केला आहे.



‘इश्कबाज’ या मालिकेतून सुरभी चंदनाला टीव्ही जगतात ओळख मिळाली.



सुरभीचे फोटोंवर चाहतेही तुटून पडले आहेत.



सुरभीच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.



याशिवाय अभिनेत्री 'कुबूल है', 'संजीवनी' सारख्या बर्‍याच कार्यक्रमात दिसली