अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे



अभिनेत्रीनी समुद्रकिनाऱ्यावरील अनेक फोटो शेअर केले आहे.



तिच्या स्टनिंग लूकने नेहमीच सोनाक्षी चाहत्यांना भुरळ पाडत असते.



दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख



सोनाक्षी सिन्हाचे इन्स्टाग्राम हँडल ग्लॅमरने भरलेलं आहे.



सोनाक्षी सध्या मालदिव मध्ये व्हेकेशन सेलिब्रेट करत आहेत



समुद्रकिनारी तिने काढलेले हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत



सोनाक्षीने राउडी राठौर, दबंग यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले



सोनाक्षीने दबंग या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.



सोनक्षी सिन्हा शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे