रिंकू राजगुरु सध्या झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण यातूनही तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती अगदी खोडकर लूकमध्ये दिसत आहे. घरच्या कपड्यांवरच रिंकूने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला रिंकूचे पाच लाखांच्या जवळपास फॉलोवर्स आहेत. ट्रेडीशनलसह ती वेस्टर्न लूकमध्ये देखील फोटो पोस्ट करते. रिंकू वर्कआऊटचे फोटो देखील पोस्ट करते.