सध्या मनाला सप्तरंगाचा उत्सव असलेल्या होळीची चाहूल लागली आहे.



सृष्टी सौंदर्यानं उधळण केलेल्या अनोख्या रंगोत्सवाची सफर घडविणार आहोत.



सध्या पळसफुलांच्या रंगानं डवरलेल्या रानाची ही सफर आहे.



पळस फुलांच्या सौंदर्यानं सृष्टीचं हेच मोहरलेलं रूप खास आहे.



अकोला जिल्ह्यातील महानच्या जंगलातील पळसफुलांचा हा अनोखा रंगोत्सव.



पळसफुलांना 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हणजेच जंगलातील ज्योत



सध्या जंगल फुललंय फळसफुलांच्या लाखो ज्योतींनी