समंथा हे नाव आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय



साऊथची सुपरस्टार असलेली समंथा ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्यासाठीही ओळखली जाते



समंथाच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत



समंथा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते



सध्या समंथाचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत



ग्रीन आउटफिट्समध्ये समंथाचा लूक क्लासी दिसतोय



समंथानं स्वतः फेव्हरेट लूक असं कॅप्शन देत फोटो शेअर केलेत



तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे



समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर ती तिच्या आगामी 'यशोदा' आणि 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसणार आहे