पालघर जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला गारपिटीमुळे शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात झाली हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची फळगळती