एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज या टॉप 5 मध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. ज्यात सर्वात पहिलं नाव केएल राहुल राहुलच्या एका डावात नाबाद 132 धावा यायादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ऋषभ पंत नाबाद 128 धावांसह संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 119 धावा त्याने केल्या आहेत. चौथ्या स्थानावर रिद्धिमान साहा नाबाद 115 धावांसह पाचव्या स्थानावर यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो नाबाद 114 धावांसह आहे. सहाव्या स्थानावर नाबाद 109 धावांसह अॅडम गिलख्रिस्ट