टॉलिवूड ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री पूजा हेगडेचा बोल्ड अंदाज

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.



तिचे फोटो चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. अशातच तिच्या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचं लक्षं आकर्षित केलं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वात नशीब आजमावल्यानंतर पूजाने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.



विशेष म्हणजे कमी कालावधीत पूजा लोकप्रिय ठरली आहे.

‘मूगामूडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पूजाने कलाविश्वात पदार्पण केलं.



पूजाने अनेक तामिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

पूजाच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.



(Photo Credit : @hegdepooja/Instagram)

(Photo Credit : @hegdepooja/Instagram)