देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली असली तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे


गेल्या 24 तासांत देशात 11 हजार 739 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


देशात सध्या 92 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत


शनिवारी दिवसभरात 10 हजार 917 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 92 हजार 576 इतकी झाली आहे.


मुंबईत शनिवारी 840 रुग्णांची नोंद झाली आहे


वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे


मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 2051 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे


ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 72 हजार 963 वर पोहोचली आहे