मौनी रॉय एक सिने अभिनेत्री आहे.



मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.



ती सुरुवातीपासून अभ्यासात हुशार होती.



कूच बिहारच्या केंद्रीय विद्यालयातून तिने शिक्षण घेतलं.



त्यानंतर दिल्लीत जाऊन तिने दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला.



दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मिरांडा हाऊसमधून तिने इंग्लिश ऑनर्सची पदवी प्राप्त केली.



यानंतर मौनीने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश घेतला.
येथून तिने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं.


Thanks for Reading. UP NEXT

अभिषेक ऐश्वर्याचं बिनसलं?

View next story