अभिनेत्री राशी खन्ना सौंदर्यसोबतच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

राशीच्या नव्या फोटोंमध्ये तिच्या नखरेल अदा पाहायला मिळत आहेत.

या फोटोंमध्ये राशी लेहेंगा चोली अशा ट्रेडिशनल अवतारामध्ये दिसत आहे.

पर्पल कलर आऊटफिटमध्ये राशी खन्ना फारच ग्लॅमरस दिसत आहे.

राशी खन्नाचा हा फेस्टिव्ह लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

राशी खन्ना हिने अनेक बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

अभिनेत्री राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे.

राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली.

राशीनं 2014 साली आलेल्या 'ओहलु गुसागुलादेड' चित्रपटातूल तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

बंगाल टायगर, सुप्रीम, जय लवा कुसा यासारख्या दमदार दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये राशी झळकली आहे.