90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री करीश्मा कपूर मागील बराच काळ सिनेमापासून थोडी दूर असूनही आहे प्रसिद्ध प्रसिद्ध कपूर कुटुंबातील सदस्य आहे करीश्मा इतक्या वर्षानंतरही दिसते तितकीच सुंदर कोणत्याही ड्रेसमध्ये दिसते प्रिटी साडीमध्ये करते चाहत्यांना घायाळ तर वेस्टर्न लूकमध्ये जिंकते सर्वांची मनं तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा होतो पाऊस सोशल मीडियावर फोटो होतात लगेचच व्हायरल चाहत्यांना आहे आगामी प्रोजेक्टची प्रतिक्षा