टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना. करिश्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सध्या तिनं इन्स्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केलेत. करिश्मानं 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरला सुरुवात केलेली. करिश्मा नेहमीच आपल्या क्लासी आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. करिश्मा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. सध्या ती तिच्या क्लासी लूकमुळं चर्चेत आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये करिश्मा तन्नानं हटके लूक कॅरी केलाय न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिनं तिचा लूक पूर्ण केलाय करिश्मा तन्नानं लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत करिश्मा तन्ना बॉलिवूड चित्रपट संजूमध्ये देखील दिसली होती. सध्या करिश्मा Hush Hush या वेब सीरिजमध्ये दिसून आली आहे. (सर्व फोटो : karishmaktanna/इन्टाग्राम)