सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. सणासुदीच्या काळात सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं, प्रत्येकालाच वाटतं.
ABP Majha

सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. सणासुदीच्या काळात सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं, प्रत्येकालाच वाटतं.

या फेस्टिव्ह सिझनमध्ये जर तुम्हालाही फॅशनेबल दिसायचं असेल, तर अवनीत कौरचे हे फेस्टिव्ह लूक नक्की ट्राय करा.
ABP Majha

या फेस्टिव्ह सिझनमध्ये जर तुम्हालाही फॅशनेबल दिसायचं असेल, तर अवनीत कौरचे हे फेस्टिव्ह लूक नक्की ट्राय करा.

फ्लोरल प्रिंट रफल साडी विथ नूडल स्ट्रपल ब्लाऊज
ABP Majha

फ्लोरल प्रिंट रफल साडी विथ नूडल स्ट्रपल ब्लाऊज

हेवी गोल्ड नेकलेस आणि मेसी बन हेअरस्टाईल
ABP Majha

हेवी गोल्ड नेकलेस आणि मेसी बन हेअरस्टाईल

ABP Majha

निऑन ग्रीन लेहेंगा आणि डीप नेक चोली

ABP Majha

मिनिमल मेकअप, फंकी नेकलेस आणि मोकळे केस

ABP Majha

सिंपल चोली, एब्रोडरी वर्क लेहेंगा, हेवी हेड ज्वेलरी, रिंग आणि हेवी बांगड्या

ABP Majha

सिंपल एब्रोडरी लेहेंग्यासोबत हेवी ज्वेलरीची जोड

ABP Majha

डार्क ग्रीन शिमरी लेहेंग्यासोबत बन हेअरस्टाईल

ABP Majha

लाईट मेकअपला डार्क रेड लिपस्टिकची जोड