दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली.
ABP Majha

दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली.

Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता.
ABP Majha

Louis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता.

या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ABP Majha

या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली.
ABP Majha

दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली.

ABP Majha

रणवीर सिंहनं दीपिकाच्या फोटोला '🥵' अशी कमेंट केली

ABP Majha

'Gorgeeeeeee ❤️' अशी कमेंट आलियानं केली. तर जान्हवीनं 🙌🔥😍 या इमोजीचा वापर कमेंटमध्ये केला.

ABP Majha

दीपिकाचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABP Majha

पठाण चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

ABP Majha

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.