बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे तमन्ना भाटिया.

नुकतंच तमन्ना भाटियाने एक नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.

या फोटोंमध्ये तमन्ना भाटियाचा फंकी आणि कूल अंदाज पाहायला मिळतोय.

व्हाईट ओव्हर साईज शर्ट, रिप्ड जीन्स आणि ब्लॅक बूट असा तमन्नाचा क्लासी लूक आहे.

बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय.

तमन्ना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आली.

तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत.

तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तमन्ना चाहत्यांच्या संपर्कात राहते.



उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.