अभिनेत्री कंगना रनौतच्या अभिनयाचे कौतुक होत असते



कंगना व्यक्त करत असलेल्या राजकीय मतांमुळे तिच्यावर टीकादेखील होते



सध्या ती लॉकअप हा रिएलिटी शो होस्ट करत आहे



या शोमध्ये तिचे ग्लॅमरस लूक दिसतात



तिच्या या लूकचे चाहत्यांकडून कौतुकही होते



हा शो होस्ट करणारी कंगना दर शनिवारी आणि रविवारी तिच्या कैद्यांना भेटते आणि संवाद साधते



कंगनाच्या कैद्यांना भेटण्याच्या दिवसाला जजमेंट डे म्हणतात



यावेळी कंगना स्पर्धकांची जोरदार शाळा घेते



कंगना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते



तिच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो