बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नवं फोटोशूट ट्रे़डिशनल लूकमध्ये दिसली जान्हवी दोन रंगाच्या लेहंग्यामधील फोटो केले शेअर लाल आणि ऑफ व्हाईट रंगाच्या लेहंग्यात टाकले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 15.9 मिलीयन इतके फॉलोवर्स जान्हवीने रुही या चित्रपटात केलं होतं अखेरचं काम सध्या ती आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी करतेय क्रिकेट सराव जान्हवी फिटनेसवरही देते लक्ष