बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आघाडीवर तिचे बरेच सिनेमे येत असून तिचे फॅन्सही वाढत आहेत. ती सोशल मीडियावरही तुफान अॅक्टिव्ह असते. कायम नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. ती कोणत्याही लूकमध्ये सुंदरचं दिसते. त्यामध्ये साडी असेल किंवा वेस्टर्न ड्रेस साऱ्यात ती सुंदर दिसते. वेस्टर्न लूकमध्येही ती उठून दिसते. तिचे ड्रेसेसही स्टायलिश असतात. हटके अंदानी ती चाहत्यांना घायाळ करते. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस चाहते पाडतात.