बॉलीवुडमधील युवा अभिनेत्री जान्हवी कपूर कायम नवनवीन फोटोज पोस्ट करते तिच्या सोशल मीडियावर ती फोटोज, व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ब्लॅक वनपीसमधील लूक कातिल आहे. ती अत्यंत सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तिच्या आगामी सिनेमाची सर्वचजण वाट पाहत आहेत. ती सध्या बॉलीवुडमधील अत्यंत सुंदर अभिनेत्री आहे. तिचे सिनेमेही लोकांना खास आवडतात.