बॉलीवुडमधील सध्या एक स्टार अभिनेत्री आहे जान्हवी कपूर जान्हवी सध्या दमदार सिनेमे करत आहे. ती सिनेमांसह सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती नवनवीन फोटोशूट करत असते. कायम हटके अंदामध्ये आणि ड्रेसमध्ये ती दिसते. तिचे सगळे लूक क्लासी असतात यामध्ये ट्रेडिशनल लूकही असतो. तर वेस्टर्न लूकही असतो कोणत्याही रंगात ती सुंदरच दिसते चाहतेही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात