पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहा मलिकने अलीकडेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. नेहा सध्या दुबईमध्ये आहे. . दुबईतील एका तलावाशेजारी नेहाने फोटोशूट केले आहे. नेहाने तिच्या या फोटोंना एक मस्त असे कॅप्शन दिले आहे. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहा तिचे नव-नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्रामवर नेहाचे 3.4 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे लेटेस्ट इंस्टाग्राम फोटोशूट व्हायरल झाले आहे. या फोटोशूटसाठी नेहाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. या फोटोमध्ये नेहाने काळा गॉगल घातला आहे. या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.